सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का; ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था, १५ डिसेंबर : ओबीसी आरक्षणाच्या  मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी राज्य सरकारने केली होती मात्र, सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे. ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला धक्का बसला. कारण जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करायला कोर्टानं नकार दिलाय. उलट ह्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय … Continue reading सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का; ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार