ज्या पक्षाचे निर्णय त्या पक्षाने घ्यावे दुसऱ्या पक्षाने घेऊ नये असा इशारा नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. १३ जानेवारी :  येत्या १४ फेब्रुवारी ला गोवा येथे विधानसभा निवडणुका होणार असून या ठिकाणी काँग्रेस स्व बळावर लढ असुन सध्या १७ जागेवर काँग्रेस ने आपले उमेदवार जाहीर केले आहे. यावर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, आम्ही गोव्यात काँग्रेस ला १० जागा मागितल्या आहेत. ज्या ठिकाणी … Continue reading ज्या पक्षाचे निर्णय त्या पक्षाने घ्यावे दुसऱ्या पक्षाने घेऊ नये असा इशारा नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला