राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर शिबीराची नोंदणी दि. 13 ऑक्टोंबर पासून सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.12 ऑक्टोंबर : राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन,प्रचार,प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण 2012 घोषित करण्यात आलेले आहे. याअनुषंगाने विविध खेळामधिल बदलेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, नवीन खेळ, खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात … Continue reading राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर शिबीराची नोंदणी दि. 13 ऑक्टोंबर पासून सुरु