रोनाल्डोचा करिष्मा; सेकंड हाफ मध्ये केलेल्या दोन गोलाच्या बळावर हंगेरीवर ३-० ने मात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  वृत्तसंस्था : पोर्तुगाल आणि हंगेरीमध्ये रंगलेल्या युरो कप २०२१ च्या सामन्यात क्रिस्टियानो रोनाल्डोने सेकंड हाफ मध्ये केलेल्या दोन गोलाच्या बळावर हंगेरीवर ३-० ने मात केली आहे. पहिल्या हाफ टाईममध्ये दोन्ही संघाने एकही गोल केला नव्हता. सेकंड हाफमध्ये दोन्ही संघ गोल करण्यासाठी धडपडत असतांना ८४ व्या मिनिटला राफेल गुरेरान पोर्तुगाल कडून पहिला गोल … Continue reading रोनाल्डोचा करिष्मा; सेकंड हाफ मध्ये केलेल्या दोन गोलाच्या बळावर हंगेरीवर ३-० ने मात