नागपूर येथील महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली जिल्हाची मोहर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 27 फेब्रुवारी : महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. कोविड प्रादुर्भावानंतर प्रथमच यावर्षी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरावरील स्पर्धांच्या यशस्वी आयोजनानंतर नागपूर येथे दि.25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गडचिरोली महसूल विभागाने बाजी मारत सांघिक क्रीडा प्रकारामधे प्रथम क्रमां‍क … Continue reading नागपूर येथील महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली जिल्हाची मोहर