T20 World Cup 2022 : Ind Vs Pak भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, T20 World Cup 2022 :-  टी 20 वर्ल्ड कप  विश्वचषकाला सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान  यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी सामना रंगणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या महत्त्वाच्या आणि मोठ्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानी … Continue reading T20 World Cup 2022 : Ind Vs Pak भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका