T20 World Cup 2022: न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया आज एकमेकांशी भिडणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, T20 World Cup 2022 22, ऑक्टोबर :- टी-20 विश्वचषकातील सुपर-12 च्या फेरीची सुरुवात गतविजेते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याने होणार आहे. आसीसीच्या मोठ्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आपल्या विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी उतरेल. टी-20 विश्वचषकाच्या आतापर्यंत सात आवृत्त्या खेळल्या गेल्या आहेत. ज्यात वेस्ट इंडीज हा एकमेव संघ आहे, ज्यानं सर्वाधिक दोन वेळा टी-20 विश्वचषकावर … Continue reading T20 World Cup 2022: न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया आज एकमेकांशी भिडणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed