T20 World Cup 2022:- दोन वेळचा चॅम्पियन संघ स्पर्धेतून बाहेर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, T20 World Cup 2022 21 ऑक्टोबर :-  गेल्या 16 ऑक्टोंबरपासून वर्ल्ड कपला  सुरूवात होताच धक्कादायक निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. अनपेक्षित असे संघ सामन्यात विजय मिळवून आपली विजयाची दावेदारी पेश करतायत.असाच एक धक्कादायक निकाल आता समोर आला आहे. स्पर्धेत मोठे उलटफेर होताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रुप B मधील सुपर 12 साठी … Continue reading T20 World Cup 2022:- दोन वेळचा चॅम्पियन संघ स्पर्धेतून बाहेर