टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी कॅप्टन बदलला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 13 ऑक्टोबर :-  येत्या काही दिवसांत टी-20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. या विश्वचषकाच्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ जोरदार सराव करताना पाहायला मिळत आहे. कारण टी-20 विश्वचषकापूर्वी होत असलेल्या सराव सामन्यांमध्ये भारतीय चांगली कामगिरी करत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वीच्या या सामन्यात भारतीय प्रथम गोलंदाजी करणार आहे. या सलग दुसऱ्या सराव सामन्यात विराट कोहलीला स्थान … Continue reading टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी कॅप्टन बदलला