शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज सादर करण्यास 20 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 2 फेब्रुवारी :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20,2020-21, 2021,22 चे अर्ज सादर करण्यास दि.20 फेब्रुवारी, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या क्रीडा महर्षीचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती … Continue reading शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज सादर करण्यास 20 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ