मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी ५ एकरची द्राक्ष बाग काढून वडिलाने बनवले राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पंढरपूर : राज्यात कोरोनाने थैमान घातले असून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी वडिलाने शेतातील ५ एकरावरील द्राक्ष बाग काढून तेथे राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान बनविले आहे. पंढरपूर तालुक्यातील ठेकेदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी अनवली येथील आपल्या शेतात हे मैदान बनविले आहे. सूर्यवंशी यांचा मुलगा अभियश याला क्रिकेटची खूप आवड आहे. गेल्या चार … Continue reading मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी ५ एकरची द्राक्ष बाग काढून वडिलाने बनवले राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान