फॉरेस्ट रन स्पर्धेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूसह हजारो धावपटू आणि क्रीडाप्रेमींचा सहभाग…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलडाणा, दि. ९ ऑक्टोंबर : बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य आणि तेथील नैसर्गिक सौंदर्याची माहिती सर्वांना व्हावी या दृष्टिकोनातून फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन बुलडाणा येथे करण्यात आले होते  बुलडाणा शहरानजीक राजूरचा घाट आणि बोथा जंगल हे ज्ञानगंगा अभयारण्य अंतर्गत येत असून येथे वेगवेगळ्या प्रकारची वनसंपदा आहे.  या नैसर्गिक अभयारण्याची माहिती सर्वांना व्हावी व … Continue reading फॉरेस्ट रन स्पर्धेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूसह हजारो धावपटू आणि क्रीडाप्रेमींचा सहभाग…