रानटी हत्तींचा हल्ला — थोडक्यात बचावले शेतकरी; प्रशासन मात्र झोपेत?”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र पुन्हा एकदा दहशतीच्या छायेत आले आहे. वडेगाव-बंध्या परिसरात गेल्या महिनाभरापासून रानटी…