Entertainment दरमहा मानधन मिळण्यासाठी जिल्हयातील कलावंटाचा लढा ! Loksparsh Team Dec 31, 2024 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, देसाईगंज : झाडीपट्टीतील रंगभूमीवर आपल्या विविध कलांच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन करण्याबरोबरच मनोरंजन करण्याचे काम कलावंत करत असतात. आपली कला जपण्यासाठी…