६० कोटींची योजना ‘तहानलेली’च! वडसा दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांचा संताप; कामाच्या संथगतीवर कडक इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विकासाच्या नावाने कोट्यवधींच्या योजना मंजूर होतात, पण जमिनीवर मात्र त्यांची गती कासवगतीनेच—याच वास्तवावर आज वडसा (देसाईगंज) तालुक्यात जिल्हाधिकारी…