दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज मृत्यु शुन्यावर तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 6 जुलै : गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्युची संख्या शुन्यावर आली असून ॲक्टीव्ह रुग्णसंख्यासुध्दा प्रचंड कमी झाली आहे. गत 24 तासात…