Maharashtra देऊळगाव परिसरात वाघाचा उच्छाद; संतप्त नागरिकांचा चक्का जाम Loksparsh Team Dec 6, 2025 0 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आरमोरी, ता. — आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरात गेल्या वीस दिवसांत वाघाच्या हल्ल्यांत तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या…