Maharashtra जंगल पेटले, नद्या गिळल्या, गावे वाहून गेली – दोष कुणाचा? Loksparsh Team Oct 5, 2025 ओमप्रकाश चुनारकर, दरवर्षी उन्हाळ्यात जंगलाला आग लागते, पावसाळ्यात नद्या ओसंडून गावे बुडवतात. हा निसर्गाचा कोप नाही, तर मानवनिर्मित संकट आहे. आपण आपल्या हाताने जंगलं पेटवली, ओढे-नाले…