Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

India Cricket Team

टीम इंडियाचा 317 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, दि. १६ फेब्रुवारी: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 317 धावांनी पराभव केला.