दिवाळीच्या तोंडावर खाजगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा ९ ऑक्टोबरला संपाचा इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई: राज्य सरकारच्या वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या हालचालीं विरोधात तिन्ही वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी आता एकत्र आले आहेत. महाराष्ट्र राज्य…