३ वर्षांवर ‘ब्रेक’, आता ४ वर्षांची पदवी अनिवार्य! NEP नुसार शिक्षणात मोठी उलथापालथ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेत ऐतिहासिक बदलांची नांदी झाली असून, पारंपरिक तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला आता पूर्णविराम देत चार वर्षांच्या नव्या रचनेला…