इंजेवारीत वाघाचा पुन्हा प्राणघातक हल्ला — महिला ठार; सावधगिरीचा इशारा असूनही वनविभागाचे दुर्लक्ष?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी गावात आज दुपारी वाघाच्या पुन्हा झालेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण परिसर भीतीने स्तब्ध झाला. शेतात नियमित काम करत असताना दबा…