जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.10 फेब्रुवारी : साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत व दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे. दिनांक 19 फेब्रुवारी 2022 व दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी पो.स्टे. सिरोंचा अंतर्गत मौजा सिरोंचा येथे हैदरशहा बाबा उर्स कमेटी सिरोंचा कडून उत्सव साजरा करण्यात येणार … Continue reading जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू