Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीज पडून 4 जणांचा मृत्यू, 3 जखमी याशिवाय 4 बैलांचा मृत्यू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

परभणी, दि. १७ मार्च :  परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाउस व गारपीटचा पूर्णा, परभणी, गंगाखेड तालुक्याला मोठा फटाका बसला असून यात 4 जनानांचा मृत्यू , 3 जखमी झाली आहे, तर वेगवेगळ्या ठिकाणी 4 बैलांचा मृत्यू झालाय, याशिवाय शेती पिकांसह पशुधनाची ही नुकसान झाली असल्याने शेतकरी तूर्त हवालदिल झाला आहे.

गंगाखेड तालुक्यातील उकळी येथील बाळासाहेब बाबुराव फड (६०), परसराम गंगाराम फड (४०) मृत्यू झाला असून श्रीमती राहीबाई बाबुराव फड (७५), सतीश सखाराम नरवाडे (२९), राजेभाऊ किशन नरवाडे (३५) तीन जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

परभणी तालुक्यातील साडेगाव आबाजी केशव नहातकर यांचा तर सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ओमकार भागवत शिंदे (१५) मुलाचा द्वारकबाई भागवत शिंदे (४५)  यांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

2 कोटी लोकसंख्येच्या मुंबईत एमबीबीएसच्या केवळ 100 जागा 

 

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा – प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

 

Comments are closed.