गडचिरोलीच्या बोधीला उच्चशिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चूनारकर, गडचिरोली दीं २२ मार्च : आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ॲड.बोधी शाम रामटेके या तरुण वकीलास उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण व संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फ़त देण्यात येणारी ‘इरासमूस मुंडस‘ ही ४५ लाखांची जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.जगभरातून या शिष्यवृत्तीसाठी केवळ १५ स्कॉलर्सची निवड करण्यात आली. इंग्लंड, स्पेन, नॉर्वे, स्वीडन देशात पुढील … Continue reading गडचिरोलीच्या बोधीला उच्चशिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर