तिहेरी हत्याकांड प्रकरणात 5 जणांना जन्मठेप इतर निर्दोष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड, दि. ३ फेब्रुवारी : केज तालुक्यातील मांगवडगाव येथे मे २०२० रोजी जमिनीच्या वादातून पारधी समाजावर केलेल्या हल्ल्यात पारधी समाजातील तिघांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता.तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. त्या महाराष्ट्रातील पारधी समाजातील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून इतरांची पुराव्या अभावी निर्दोष … Continue reading तिहेरी हत्याकांड प्रकरणात 5 जणांना जन्मठेप इतर निर्दोष