लातूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने होणार ७० फूट उंचीचा पुतळा उभारणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  लातूर, दि. २१ मार्च : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने लातूर शहरात आंबेडकरी अनुयायांनी जोरदार तयारी सुरु केली असून यामध्ये लातूरच्या खासदारांनी विशेष भर टाकली आहे. शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क याठिकाणी बाबासाहेबांच्या ७० फूट उंचीच्या पुतळा उभारणी कामाला सुरुवात झाली असून दिवसरात्र हे काम सुरु आहे. १३ … Continue reading लातूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने होणार ७० फूट उंचीचा पुतळा उभारणी