संपावर असलेल्या लालपरीच्या कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा मोठा झटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. २४ डिसेंबर : कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून काही एसटी कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे परिवहन खात्याने अनेकदा सूचना करूनही एसटी कर्मचाऱ्यांनी न ऐकल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात … Continue reading संपावर असलेल्या लालपरीच्या कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा मोठा झटका