अतिवृष्टीमुळे वर्ध्याच्या भिवापूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्ध्या 20 ऑगस्ट :-  वर्ध्यातील भिवापूर येथे अतिवृष्टीने झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीला शेतकरी पाहू शकला नाही. झालेले नुकसान मिळणाऱ्या मदतीने देखील भरून निघणारे नसल्याने भिवापूर च्या अजाबराव घोंगे या शेतकऱ्याने आपल्या घराच्या छतावर चढून स्वतःच गळफास लावून घेतलाय. शेतकऱ्याच्या या आत्महत्येमुळे जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. वर्धा तसेच देवळी तालुक्यात सतत एक महिना अतिवृष्टी … Continue reading अतिवृष्टीमुळे वर्ध्याच्या भिवापूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या