मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा तारा निखळला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, ३ फेब्रुवारी : जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव आपले संपूर्ण आयुष्य फक्त अभिनयासाठी वाहीले. देव यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर काही दशके अधिराज्य गाजवले त्यामुळे त्यांच्या जाण्याने अभिनयातला देव हरपला आहे.आज चित्रपटसृष्टीतील एक देखणा तारा निखळला आहे. उत्साहाचा झरा असणाऱ्या नायकाला आज आपण मुकलो अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी … Continue reading मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा तारा निखळला