धक्कादायक! गर्भवती महिलेचे बाळ झोळीतच दगावले

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  ठाणे, दि. ४ सप्टेंबर :  ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ते अनेक वर्षं ठाणे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख होते. त्यामुळे त्याना ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या लोकजीवनाची चांगली माहिती आहे. काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये आरोग्य सेवे अभावी जुळ्या बालकांचा मृत्यू एका मातेला आपल्या डोळ्यांदेखत पहावा लागला. ही घटना ताजी … Continue reading धक्कादायक! गर्भवती महिलेचे बाळ झोळीतच दगावले