अबब! झोपेतही “हा” व्यक्ती कमवतो लाखो रुपये…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   वृत्तसंस्था, दि. २८ फेब्रुवारी :  आत्तापर्यंत तुम्ही जगभरातील अनेक आश्चर्यकारक नोकऱ्यांबद्दल ऐकले असेल, परंतु या नोकरीबद्दल जाणून तुम्ही देखील हादरून जाल. ज्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण ते खरंय. जगात असा एक व्यक्ती आहे जो झोपेतही तब्बल २ लाख रुपये कमवतो.  आजकालच्या जगात कोण, कधी आणि कोणत्या विचित्र मार्गाने पैसे कमवेल … Continue reading अबब! झोपेतही “हा” व्यक्ती कमवतो लाखो रुपये…