अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : अखेर डॉ. नीरज कदमला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. १६ जानेवारी : वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे ९ जानेवारी रोजी लैंगिक अत्याचारासह गर्भपात प्रकरणात दाखल गुन्ह्याचा तपासात गर्भपाताचे रहस्य उलगडून काढले. याप्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आई व वडिलांसह गर्भपात करणारी डॉ. रेखा कदम आणि २ परिचारिका अशा ५ जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र, या प्रकरणात मध्यरात्री डॉ. नीरज कदम याला पोलिसांनी … Continue reading अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : अखेर डॉ. नीरज कदमला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..