CCF कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व मुख्य लेखापाल यांचा धुडगूस..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मनोज सातवी, कार्यकारी संपादक,  भ्रष्टाचाराचे कुरण : भाग २ ठाणे दी,१५ डिसेबर : ठाण्यातील मुख्य वन संरक्षक कार्यालय (CCF Office) सध्या भ्रष्टाचाराचे कुरण बनलं आहे. येथील प्रशासकीय अधिकारी आणि मुख्य लेखापाल तसेच इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले असून या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक … Continue reading CCF कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व मुख्य लेखापाल यांचा धुडगूस..