अखेर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचाच दसरा मेळावा होणार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 23 सप्टेंबर :-  शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा कुठे होणार ? शिवाजी पार्क मैदान शिवसेनेला मिळणार का ? शिंदे गटाने देखील शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी मागितलेली परवानगी महानगरपालिकेने दोन्ही गटांना मेळाव्यासाठी नाकारलेली परवानगी, यासर्व घडामोडीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार या विषयावर उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने पडदा पडला आहे. ठाकरे गटाला शिवतिर्थावर … Continue reading अखेर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचाच दसरा मेळावा होणार!