अमरावती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे रविवार पर्यंत काम बंद आंदोलन….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. १० फेब्रुवारी : अमरावती येथील उड़ान पुलावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्या नंतर त्याचा निषेध म्हणून अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर युवा स्वाभिमानच्या महीला कार्यकर्त्यांनी काळीशाई फेकली होती. त्यामुळे मनपा आयुक्त आष्टीकर यांच्या समर्थनार्थ महापालिका कर्मचाऱ्यांनी काल पासून पालिकेत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आमदार … Continue reading अमरावती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे रविवार पर्यंत काम बंद आंदोलन….