आणि जेव्हा हत्ती सोंडेच्या सहाय्याने बोरवेलचा दांडा हलवून पाणी काढतो तेव्हा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र साजरा केला आहे. पर्यावरणाचा महत्वाचा वन्यप्राणी हा घटक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील नावाजलेल्या कमलापूर हत्ती कॅम्प हा राज्यातील पर्यटकांना नेहमी खुणावत असतो. या ठिकाणी आजच्या घडीला ९ हत्ती आहेत. असाच एका हत्तीचा येथील बोरवेलचा दांडा सोंडेच्या सहाय्याने हलवून पाणी काढतांनाचा व्हिडीओ सोशल … Continue reading आणि जेव्हा हत्ती सोंडेच्या सहाय्याने बोरवेलचा दांडा हलवून पाणी काढतो तेव्हा…