Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संतापजनक! 24 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड, दि. २६ एप्रिल : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा एक संतापजनक घटना समोर आली आहे. बीडमधील एका २४ वर्षीय विवाहितेवर नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या एकाने गुंगीचे ज्यूस देऊन अहमदनगर शहरात, तर दुसऱ्याने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

विशेष म्हणजे यावेळी तिघा नराधमांनी रात्रभर छेड काढली. नात्यातीलचं नराधम तरुणांनी हे कृत्य केल्यानं, बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात नराधम चुलत पुतण्या अजय गवते याच्यावर बलात्काराचा तर पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर गवते सर्व रा. बेलुरा या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

25 हजारांची लाच घेतांना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

देशात “संसदीय लोकशाही पद्धती” कायम ठेवण्याचे काम बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य” : श्री. शरद पवार

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.