धक्कादायक : वाघाच्या हल्ल्यात आणखी एक शेतकरी ठार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चूनारकर / मनोज सातवी  गडचिरोली दि,२६ : गडचिरोली शहरापासून अवघ्या ८ की.मी अंतरावरील दिभना येथे आणखी एक शेतकऱ्याला वाघाने हल्ला करून ठार केले आहे. नीलकंठ गोविंदा मोहर्ले वय 52 वर्षे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नीलकंठ यांच्या शेतालगत जंगल असून ते शेताच्या बाजूला अळिंबीची ( टेकोडे) ही रान भाजी काढत असताना … Continue reading धक्कादायक : वाघाच्या हल्ल्यात आणखी एक शेतकरी ठार…