मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २८ फेब्रुवारी : राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदी असणाऱ्या हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता संजय पांडे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील. संजय पांडे यांनी यापूर्वी … Continue reading मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती