इंडियाज वर्ल्ड रेकॅार्ड मानांकन प्राप्त यश देशमुखचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडून कौतूक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. १५ फेब्रुवारी : जिल्ह्यातील वायगाव (निपाणी) या छोट्याशा गावातील सर्वसाधारण कुटुंबातील आणि अवघ्या नवव्या वर्गात शिकणाऱ्या यश देशमुख या विद्यार्थ्याने यंगेस्ट मोटिव्हेशनल स्पिकर म्हणून देशपातळीवर इंडियाज वर्ल्ड रेकॅार्ड मानांकन प्राप्त केले आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज यशचे कौतूक केले. जिल्ह्यातील विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले पाहिजे, असे यशचा गौरव … Continue reading इंडियाज वर्ल्ड रेकॅार्ड मानांकन प्राप्त यश देशमुखचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडून कौतूक