शासकीय आश्रमशाळेतील तब्बल १०६ विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दिं २० : धानोरा तालुक्यातील सोडे येथील मुलींच्या शासकीय आश्रम शाळेतील तब्बल १०६ विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्या सर्वांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यातील ४७ विद्यार्थ्यांनींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.विषबाधाच्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ … Continue reading शासकीय आश्रमशाळेतील तब्बल १०६ विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा