सुरक्षा वाढविताच वर्धा कोर्टात प्रवेश करणाऱ्याकडे सापडला चाकू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. २३ मार्च : वर्ध्याच्या न्यायालय परिसरात महिला वकीलावर चाकू हल्ला झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेनंतर न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा वाढविण्यात आली आहे. न्यायालयाच्या द्वारावरच मेटल डिटेक्टर लावण्यात आले आणि पोलीस देखील तैनात करण्यात आलेय. यावेळी न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाची मेटल डिटेक्टरने तपासणी केली जात असतानाच एकाच्या खिशात धारदार चाकू … Continue reading सुरक्षा वाढविताच वर्धा कोर्टात प्रवेश करणाऱ्याकडे सापडला चाकू