आता कुठल्या बिळात लपून बसलात, आशिष शेलार उद्धव ठाकरेंवर संतापले

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, दि. २६ सप्टेंबर :  राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यांविरोधात शनिवारी पुण्यात जोरदार निदर्शने करण्यात आली होती. या निदर्शनावेळी आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वाद पेटला होता. या पार्श्वभूमीवर आता भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना … Continue reading आता कुठल्या बिळात लपून बसलात, आशिष शेलार उद्धव ठाकरेंवर संतापले