आकांक्षित जिल्हयात नाविण्यपूर्ण कामातून विकास होतोय – केंद्रीय राज्यमंत्री, रामदास आठवले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.१७ : देशातील ११२ आकांक्षित जिल्हयांमधे गडचिरोली जिल्हयाचा समावेश आहे. या जिल्हयात प्रशासन नाविण्यपूर्ण योजना राबवून गरजूंसाठी विकासात्मक कामे पार पाडत आहे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गडचिरोली येथे केले. ते वेगवेगळया राज्यांमधे आकांक्षित जिल्हयांच्या दौऱ्यावर आहेत.त्याची सुरूवात त्यांनी गडचिरोली येथून केली. आदिवसी, नक्षल पिडीत … Continue reading आकांक्षित जिल्हयात नाविण्यपूर्ण कामातून विकास होतोय – केंद्रीय राज्यमंत्री, रामदास आठवले