राज्यस्तरीय रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू चमकले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि, ९ ऑगस्ट : महाराष्ट्रातील चिखली या शहरात नुकताच झालेल्या रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धा आमदार श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भारतीय संघटनेचे अध्यक्ष प्रदीप शिंदे व संघटनेचे सचिव राहुल मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यात महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सचिव रवी चर्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली … Continue reading राज्यस्तरीय रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू चमकले