पोलीस स्टेशनवर हल्ला! फर्निचर, काचा ची केली तोडफोड..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. ७ फेब्रुवारी :  शेगाव येथील एका कार्यक्रमात डीजे लावण्यात येऊन गोंधळ सुरू होता. या भागात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजविल्या जात होता. त्या कर्कश आवाजाचा इतर नागरिकांना त्रास व्हायला लागला तेव्हा सुज्ञ नागरिकांनी शेगाव पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर शेगाव पोलिसांनी घटना स्थळ गाठून डीजे बंद … Continue reading पोलीस स्टेशनवर हल्ला! फर्निचर, काचा ची केली तोडफोड..