भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ६ फेब्रुवारी : . भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांची आज रविवारी सकाळी ९.३० वाजता च्या सुमारास  प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये … Continue reading भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप