मोठी बातमी: हेलिकॉप्टर अपघातात संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, दि. ८ डिसेंबर : कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी जंगलात आज दि. ८ डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका आणि हेलिकॉप्टरमधील १३  जणांनी प्राण गमावले. यामध्ये भारतीय लष्करातील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचं … Continue reading मोठी बातमी: हेलिकॉप्टर अपघातात संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू