मोठी बातमी : दोन युवकांची नक्षलवाद्यांकडून हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १४ एप्रिल : एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जा) पोलीस मदत केंद्राअंतर्गत दोन निरपराध युवकांची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडुन निर्घृण हत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या पहिल्या युवकाचे नाव मंगेश मासा हिचामी (२७) रा .झारेवाडा तर दुसऱ्या युवकाचे नाव नविन पेका नरोटे (२५) रा.गोरगुट्टा असे आहे. या … Continue reading मोठी बातमी : दोन युवकांची नक्षलवाद्यांकडून हत्या